HW News Marathi
महाराष्ट्र

खूप अडचणी आल्या मात्र अनुभव सुखद होते, राम मंदिराच्या भूमिपूजनाप्रसंगी खडसेंनी आठवणींना उजाळा दिला

जळगाव | अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा आज ५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या ऐतिहसिक दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कारसेवेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “राम जन्मोत्सव हा आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहेगेल्या ५०० वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. .

“राम मंदिराच्या आंदोलनामध्ये मी देखील सहभागी होतो. त्यात अनेकांनी बलिदान दिले. त्यात सर्वांचे योगदान आहे. आज त्या सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. राम मंदिराच्या आंदोलनासाठी मी देखील १५ दिवस जेलमध्ये काढले. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे.

https://www.facebook.com/1473190946032142/posts/4404821672869040/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केले जाणार 

News Desk

“दादा तुम्ही शब्द दिला होता, त्याच्यानंतर दोन वर्षे कुठं गेलं प्रशासन?”, गावकऱ्यांचा फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना सवाल

News Desk

कंगनाच्या ऑफिसवर पालिकेचा हातोडा, तर कंगनाने बीएमसीची तुलना केली बाबराशी 

News Desk