HW News Marathi
महाराष्ट्र

मी गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला पाहिजे – किरिट सोमय्या  

मुंबई | माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात गर्दी झाली होती. गर्दी होऊ नये याचं भान महाडिक यांनी राखलं पाहिजे होतं. या लग्नाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना समजावणार का? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेची आज (२२ फेब्रुवारी) भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हा सवाल केला. मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार अशी मोहीम सुरू केली आहे. त्याची घोषणाही त्यांनी केली. ते कोविड योद्धांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारावर टीका करत असतील तर मी गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार – अ‍ॅड. असीम सरोदे

News Desk

धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडेंवर नाव न घेता टीका!!

News Desk

भोकर आर्य वैश्य युथ अध्यक्षपदी महेश नारलावार

News Desk