HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक, युतीचा तिढा सोडविण्यासाठी हालचालींना वेग

मुंबई | राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना-भाजप यांच्यातील मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समान वाटपावरून सुरू असलेला तेढ सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भाजपची तातडीची बैठक बोलविली आहे. या बैठकीत भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि नेते मंडळी हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. वर्षा बंगल्यावर आज (५ नोव्हेंबर) २ वाजात ही बैठक होणारआहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंचे अश्रू समजून घ्या विजय वडेट्टीवारांचं विधान!

News Desk

अजित पवार यांनी तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील

News Desk