पालघर | भाजपाचे खासदार चिंतामण वनगा (६७) यांचे दिल्लीत ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालायात त्यांना दाखल करण्यात आले होते, असून उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. हे कळताच संपूर्ण पालघर परिसरात शोककळा पसरली आहे.
१९९० ते १९९६ या काळात भाजपाचे ठाण्याचे जिल्हा अध्यक्ष होते. पहिल्यांदा १९९६मध्ये खासदार झाले असून १९९९मध्ये दुसऱ्यांदा खासदार झाले होते. तसेच २०१४मध्ये निवडणुकीत आमदार असतातनाच पुन्हा एकदा खासदार म्हणून त्यांची निवडण्यात आली.
चिंतामणी या टोपण नावाने लोक ओळखले जात होते. दिल्लीहून बुधवारी ३१ जानेवारी रोजी वगना यांचे पार्थिव विमानाने मुंबई येथे आण्यात येणार असून पालघर येथील तलासरी येथे वनगा यांच्या पार्थिववर दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.