पुणे | पिंपरी-चिंचवड कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरांच्या सीमा बंद आज (१९ एप्रिल) ते २७ एप्रिलपर्यंत सील करण्यात आल्या आहे. या दोन्ही शहरांच्या सीमामध्ये प्रवेश करण्यासाी पोलिसांनी (अंतर्गत प्रवास) दिलेले पास ग्राह्य राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील सात दिवस पुणे शहरात कडक कर्फ्यू लागू करण्यात निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
#COVID19: Pimpri-Chinchwad Municipal Commissioner has also passed an order to declare complete area under Pimpri-Chinchwad Municipal Corporation as Containment Zone effective from today midnight (20 April) till 27 April. #Maharashtra https://t.co/MNb1a2HvIN
— ANI (@ANI) April 19, 2020
आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्र सील करण्यात आले आहे. पुढील सात दिवस म्हणजे २७ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही व्यक्तींना पुणे शहर आणि इतर परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.