HW News Marathi
महाराष्ट्र

बुलडाण्यात ३ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ

बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यात आज (५ एप्रिल) ३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची अढळून आले आहे. यामुळे आता बुलडाण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५ वरून ८ वर पोहोचली आहे. बुलडाण्यातील ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकिस्तस डॉक्टर पंडित यांनी दिली आहे. यामुळे कालपर्यंत (३ एप्रिल) राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६३५ होती. यात बुलडाण्याच्या तीन कोरोना रुग्णाची वाढ होऊन राज्यातील एकूण संख्या ६३८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात कोरोनाचाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढ आहे. यामुळे राज्यात भीती आणि चिंतेचे वातावरण आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिला नाही – निलेश राणे

News Desk

‘बजरंग पुनियाचा धमाकेदार विजय’, कुस्तीत कांस्यपदक!

News Desk

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि विद्यार्थ्यांचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन

Aprna