मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यात महाजनादेश यात्रेचे आजोजन ऑगस्ट महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणार असून महाजनादेश यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित रहण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. मोदी महाजनादेश यात्रेचा प्रारंभाला ध्वजारोहण करण्यासाठी हजर राहणार आहे.
Maharashtra CM&BJP leader Devendra Fadnavis to take out ‘Maha Janadesh Yatra’ throughout the state from first week of August. Maharashtra BJP has requested national leaders of the party, including Amit Shah & PM Modi, to participate in flag off&conclusion of the yatra. (file pic) pic.twitter.com/Itrg65XQTE
— ANI (@ANI) July 23, 2019
यात्रेतून मुख्यमंत्री गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने केलेल्या विकास कामे जनतेपर्यंत पोहचविणे हे आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही करण्यासाठी ही यात्रा काढण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. नुकतेच भाजपचे मित्र पक्ष शिवसेना यांचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृतत्वाखाली जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात्रेचा पहिला टप्पा १८ जुलैला जळगावापासून सुरू झाला होता. शिर्डीला काल (२२ जुलै) पहिल्या टप्पा शेवट झाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.