HW News Marathi
Covid-19

सीएम केअर फंडातील निधी मजूरांच्या रेल्वे तिकिटासाठी वापरण्यात येणार

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाची चाचणी मोफत तर करण्यात आली होतीच, त्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आता सीएम केअर फंडातील निधी हा इतर राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, मजूरांच्या ने आण करण्यासाठी लागणाऱ्या शुल्कासाठी देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सर्व जिल्ह्यांना ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ७० इतका निधी देण्याची मंजूरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच, या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरीत करण्यात येणार आहे त्यासाठीच करता येणार असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान हजारोंच्या सभा घेतात, अमित शाह ‘रोड शो’ करतात, त्यांना कोरोना स्पर्श करत नसेल – सामना

News Desk

HW Exclusive | विदेश बहोत देख लिया, अब अपना देश देख लो !

News Desk

नितीन गडकरींच्या प्रयत्नातून भिलईमधून राज्यात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल !

News Desk