HW News Marathi
महाराष्ट्र

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया

मुंबई | देशामधील वेगवेगळ्या राज्यातील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांमध्ये लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स यांच्या संयुक्त विद्यामानाने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातील माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के ऐवढी झाली आहे. तर देशात इतर राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादी उद्धव ठाकरे यांनी पाचव्या क्रमांकावर जागा मिळवली आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रिपद हे निमित्त आहे, महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय आहे” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही पण आंदोलनं आणि निदर्शनं करा, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

News Desk

औरंगाबाद पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण दुसऱ्या फेरीत आघाडीवर तर भाजपचे बोराळकर पिछाडीवर

News Desk

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची गाडी जाळण्याचा प्रयत्न, बुलडाण्यात उडाली खळबळ

News Desk