HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांच्या रक्षणासाठी असलेल्या महिला पोलिस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ४ हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, हूळूहळू कोरोनाचा शिरकाव हा राजकीय वर्तृळातही होण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानाजवळील चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यात आता भर म्हणून मुख्यमंत्र्यांच्या रक्षणासाठी नेमलेल्या पोलिसांपैकी महिला पोलिस अधिकारी यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वर्षा निवासस्थानाबाहेर सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.

कोरोनामेळे पोलिस जागोजागी नाकाबंदी करत आहेत. त्यामूळे त्यांना स्वतची स्वच्छता राखण्यास तितकी मिळत नाही. त्यामूळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामूळे राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनाही लागण झाल्याच्या अनेक घटना पुढे आल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ९८२५ नवे रुग्ण आढळले, तर २९८ जणांचा झाला मृत्यू

News Desk

राज्यात आज १४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ३३९ जणांचा मृत्यू

News Desk

पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

News Desk