HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरमधील काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर ?

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुका आता अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना सत्ताधारी भाजप- आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज (२८ जुलै) कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित असतील. त्यामुळे आता भाजपचा मेळावा अन्य पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशानेच गाजण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालं; वाईन विक्रीवरून पडळणकरांचा हल्लाबोल

Aprna

#Coronavirus : धक्कादायक ! पुण्यात ४ तासांत ४ जणांचा मृत्यू

News Desk

रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनाने समर्पित लोकप्रतिनिधी हरपला –  नाना पटोले

News Desk