HW News Marathi
महाराष्ट्र

महाड येथे काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान सभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी. आ. माणिकराव जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, महाड च्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर सी घरत यांच्यासह कॉंग्रेसचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेेेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

“कुणाचाही आधार घेईन, पण एक रासपचा पंतप्रधान नक्की होईन”, महादेव जानकरांची गर्जना

News Desk

‘माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’- बच्चू कडू

News Desk