HW News Marathi
Covid-19

राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधित, ६६९ रूग्णांचा मृत्यू

मुंबई | राज्यात करोना संसर्ग अद्याप वाढतच आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शइवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ५६ हजार ६४७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ६६९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

तर, आज ५१ हजार ३५६ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,८१,६५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३१ टक्के एवढे झाले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांची झोपडपट्टीमुक्त पुण्याची घोषणा

News Desk

महाविकासआघाडीचा ३६० डिग्री अनुभव महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेल!

swarit

कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ

News Desk