HW News Marathi
देश / विदेश

नव्या कोरोना स्ट्रेनला भारतात रोखण्यात आले यश

ब्रिटन | ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार भारतातही पोहोचला. मात्र, भारत या नव्या विषाणूच्या संसर्गावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवत आहे. यासाठी आपली आयसोलेशन प्रक्रिया दुसऱ्या देशांपेक्षा जास्त प्रभावी ठरत असल्याचा दावा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केला आहे.

“संपूर्ण जगभरात कोरोनाचा नव्या प्रकार शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये सातत्याने संशोधन सुरु आहे. ब्रिटनहून भारतात आलेल्या लोकांच्या नमुन्यांमधून पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत (एनआयव्ही) शोध घेतला जात आहे. आजवर कोणत्याही देशानं कोरोनाच्या नव्या प्रकारावर यशस्वीरित्या आयसोलेशन सुविधा तयार केलेली नाही. मात्र, भारत यामध्ये यशस्वी झाला आहे”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रतन टाटा, मुकेश अंबानी यांसह १० उद्योगपती अयोध्येत भूमिपूजनाला लावणार हजेरी

News Desk

#PulwamaAttack : जाणून घ्या… ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ म्हणजे काय ?

News Desk

कुठल्याही क्षणी शशिकला यांना अटक होणार

News Desk