HW News Marathi
Covid-19

पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०० वर

पुणे | पुण्यात कोरोनाबधीतांचा आकडा १ हजारांच्या वर गेला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १०० वर पोहोचली आहे. काल (१ मे) पुण्यात ११५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.
सध्या कोरोना रुग्णांची पुण्यात संख्या १६३६ झाली आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी १ मे ते ३ मे पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. केवळ दूध आणि मेडिकल याच सेवा सुरू असणार आहेत. तसेच आज (२ मे) भवानी पेठ ३२५, ढोले पाटील २४६, शिवाजीनगर-घोलेरोड २२७ तर येरवडा १७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मांसाहार करा म्हणणाऱ्या संजय गायकवाडांनी कोव्हिड रुग्णांना दिली चिकन बिर्याणी आणि अंडी

News Desk

पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी आवश्यक, केंद्रीय पथकाच्या सूचना

News Desk

ओमायक्रॉनचा जगातील पहिला बळी ब्रिटनमध्ये; पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दिली माहिती

News Desk