नवी दिल्ली | कोरोना रुंगांमध्ये सतत चढउतार पाहायला मिळत असतो. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ४५ हजार ८९२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात ८१७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. अॅक्टिव्ह केसेसही एक हजाराने वाढल्या असून एकूण रुग्णसंख्येच्या त्या 1.५ टक्के इतक्या आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे.
India reports 45,892 new #COVID19 cases, 44,291 recoveries, and 817 deaths in the last 24 hours, as per Health Ministry
Total cases: 3,07,09,557
Total recoveries: 2,98,43,825
Active cases: 4,60,704
Death toll: 4,05,028Total vaccinated: 36,48,47,549 (33,81,671 in last 24 hrs) pic.twitter.com/KFEi9MClz4
— ANI (@ANI) July 8, 2021
कोरोना रुग्णांची आकडेवारी
देशात २४ तासात नवे रुग्ण – ४५,८९२
देशात २४ तासात डिस्चार्ज – ४४,२९१
देशात २४ तासात मृत्यू – ८१७
एकूण रूग्ण – ३,०७,09,५५७
एकूण डिस्चार्ज – २,९८,४३,८२५
एकूण मृत्यू – ४,०५,०२८
एकूण सक्रिय रुग्ण – ४,६०,७०४
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.