HW News Marathi
महाराष्ट्र

यामुळे झाली अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची शेकापकडून मागणी…

रायगड | राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे याच्या नावे असलेल्या सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान तर्फे अगंणवाडी सेविकांना साहीत्य वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमामध्ये जे मदत वाटप केले त्यावर सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान , पुरग्रस्तांसाठी मदत या नावाचे लेबल तसेच्या तसे लावलेल्या अवस्थेत आढळले. त्या सदंर्भात माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी माणगाव मध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी पक्षावर मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे कार्यकर्ते असा राष्ट्रवादीच्या तसेच सुनिल तटकरे युवा प्रतिष्टानच्या कार्यकर्त्याचा उल्लेख केला. तसेच त्यांना सहकार्य करणा-या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

या सदंर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटू

मुख्यमंत्री व राज्यपालांना भेटून राजीनाम्याची मागणी करणार राज्यपालांना या सदंर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून पालकमंत्री अदिती तटकरे याच्यां राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे रमेश मोरे यांनी सांगितले.

सेना नेते व माजी केद्रींय मंत्री अनंत गिते यांनी श्रीवर्धन येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षावर व खासदार सुनिल तटकरे यांच्यावर आरोप केल्यानतंर आता पुन्हा महाविकास आघाडीतील शेकाप ने ही राष्ट्रवादी पक्ष, सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान सह पालकमंत्री अदिती तटकरे याच्यांवर हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडी मध्ये एकत्र असलो तरी सहकारी पक्ष जिते चुकतो ते चुकीचच आहे.22, 23 जुलै रोजी रायगड मध्ये आलेल्या पुरग्रस्तांची क्रुर चेष्टा राष्ट्रवादी केल्याने आपण पालकमत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असे मत रमेश मोरे यांनी व्यक्त केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले नाहीत”, भाजपची टीका 

News Desk

“वर्षभर ३ पक्ष एकत्र विटी दांडू खेळत होते का”, भाजपचा परखड सवाल

News Desk

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात तोडफोड

News Desk