HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी आंदोलनात शरद पवारांचा सहभाग म्हणजे ढोंगीपणा – देवेंद्र फडणीस

मुंबई | कृषी कायद्याविरोधात गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटल आहे. यावर शरद पवारांचा सहभाग म्हणजे ढोंगीपणा असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विशेष म्हणजे या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईतील आझाद मैदानात येत्या २५ जानेवारीला दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शरद पवारही सहभागी होणार आहेत. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत असतात. त्याच्या एक दिवस आधी शरद पवार शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यावरुन, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनाची दखल घ्यावी, यासाठीची पवारांची ही खेळी असल्याची चर्चा सुरु झाली आहे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगाव: महिला वसतिगृहात काय झाले याची माहिती न घेता जळगावची बदनामी करु नका, खडसेंनी भाजपला ठणकावले

News Desk

आसारामच्या आश्रमावर मुंढेंची कारवाई

News Desk

कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी – अतुल भातखळकर 

News Desk