HW News Marathi
महाराष्ट्र

परळीत धनंजय मुंडे गटाने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले

बीड | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटानं परळीमध्ये आणि अंबाजोगाईत दणदणीत विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला दारुण पराभावाला सामोरं जावं लागले आहे. परळी तालुक्यातील ८ पैकी ६ ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटानं विजय मिळवला. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. परळी तालुक्यातील ८ पैकी ६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं आहे. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादींनं विजय मिळवलेल्या ग्रामपंचायती –

1 वंजारवाडी बिनविरोध

2 रेवली बिनविरोध

3 सरफराजपुर

4 मोहा

5. लाडझरी

6. गडदेवाडी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजप म्हणतंय की ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर”

News Desk

मुंबईत उंदीर मारण्यासाठी महापालिकेने खर्च केले १ कोटी रुपये; भष्ट्राचार झाल्याचा भाजपकडून आरोप

Aprna

राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा!

News Desk