HW News Marathi
महाराष्ट्र

मराठवाड्याच्या हितासाठी धनंजय, पंकजा एकत्र ?

पुणे – मराठवाडाच्या हितासाठी पंकजा मुंडेंना सोबत घेऊन भांडण्याची तयारी असल्याचे वक्तव्य परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. राज्यातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांनी एखादी संस्था मराठवाड्यात आणावी, मग आम्ही दोघे एकत्र येऊन कोणाशीही भांडू, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.पुण्यामध्ये मराठवाडा प्रोफेशनल क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या चहा पार्टी व थेट संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस संपले – शाहू छत्रपती

News Desk

MPSC पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार ! राम सातपुतेंचा इशारा

News Desk

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर पंजाबमध्ये लागू केलेला ‘मार्शल लॉ’ म्हणजे काय ?

swarit