HW News Marathi
महाराष्ट्र

धनगर आणि धनगड एक नाहीत !

मुंबई | राज्यातील धनगर आणि अन्य राज्यांतील धनगड या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत. त्यामध्ये समानता नाही, असे ‘टीस’ने आपल्या अहवालात सांगितले आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण देण्यास टीसने विरोध दर्शविला आहे. या अहवालामुळे धनगरांना आरक्षण मिळण्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील धनगर आणि इतर राज्यांतील धनगड या जाती एकच असल्याचा दावा धनगर समाजाने केला आहे. त्यामुळे धनगड समाजाच्या जोरावर राज्यातील धनगर समाजालाही एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे म्हणून राज्यात आंदोलन सुरु आहे. या अहवालामुळे नवीन वाद होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वो दौर कुछ और था ये दौर कुछ और है – जयंत पाटील

News Desk

वाझे प्रकरणात शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी होऊ द्या, NIA तर आलीच आता CIA किंवा KGF ला बोलवा!

News Desk

“मुलाच्या मतदार संघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री”

News Desk