HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील धारावी ‘कोरोनाचे हॉटस्पॉट’

मुंबई | मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक कोरोनाबाधित रुगण आढळत आहेत. तसेच, मुंबईत धारावी हे कोरोनाचे नवे केंद्र बनत चालले आहे. रोज धारावीत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. आज (१६ एप्रिल) धारावीत कोरोनाचे ११ नवे रुग्ण सापडले. त्यामूळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा हा ७१ झाला असून मृत्यू झालेल्यांची संख्या ८ आहे.

धारावीत आज मुकुंदनगरमध्ये ४, सोसल नगरमध्ये २ आणि राजीव नगरमध्ये २, रामजी चाळ आणि साईराज नगरमध्ये प्रत्येकी १-१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, जेव्हा धारावीत पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता तेव्हाच येथील बरेच परिसर पोलीसांनी सील केले होते. तसेच, आरोग्य, प्रशासन कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करत आहेतच.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत परळीच्या सावळाराम मंदिरात ‘श्रीराम’ जन्मोत्सव

Aprna

Hw Exclusive | टिकटाॅकपेक्षा भारत महत्वाचा, टिकटाॅकस्टार गुलिगत

News Desk

“वाझेंच्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे”, फडणवीस झाले आक्रमक

News Desk