HW News Marathi
महाराष्ट्र

चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक केले ‘ढोल बजाओ आंदोलन’

नांदेड शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाओ आंदोलन’ केले. प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक झाले आहेत. नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांनी भाजपाला उघडपणे साथ दिली होती. या निवडणुकीत शिवसेनेला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला होता. यालाच विरोध करत शिवसैनिकांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी ढोल बजाओ आंदोलन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्या, कुटुंबियांनी उच्च न्यायालयाकडे मागणी

News Desk

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून बारामती पॅटर्न सुरू

News Desk

शरद पवारांनी फोनवरून नारायण राणेंना दिल्या शुभेच्छा!

News Desk