HW News Marathi
महाराष्ट्र

चक्क विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा…..

मुंबई। राजकारणी मंडळी ही २४ तास राजकारणात आपल्या कामात व्यस्त असले तरी त्यापैकी अनेकांना खाण्याची आवड असते आणि सभागृहात केवळ भ्रष्टाचार प्रकल्प हेवेदावे या वलबद्दलच चर्चा होते असे नाही. आज हे देखील विधानभवनात पहायला मिळाल. यावेळी अधिवेशनात चक्क भडंग,मासे आणि वडा याची जोरदार चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं.

विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि संमती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्याचा प्रस्ताव परिषदेत आणला. कालावधी कमी असल्यामुळे आधी हा या मागण्या मान्य करा मग त्यावर कुणाला बोलायचे असेल तर बोलू द्या अशी भूमिका मांडली. सभापती यांनी सुद्धा असा पायंडा पडणार नाही असे सांगून सभागृहाची परवानगी घेवून या मागण्या मान्य झाल्या. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आपल्याला बोलण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यांची मागणी मान्य होताच त्यांनी बोलायला सुरुवात केली.

लोकशाही पद्दतीनं कामकाज होऊ न देणं चुकीचं आहे. हि संस्कृती कोणती आम्ही कोणासाठी मत देतो. इम्पेरियल डाटा मागण्यासाठी विरोध पक्षाने मदत करायला हवी. ओबीसीचा व्देष भाजपाचा कालच्या घटनेनं उफाळून आला का ? काल मात्र आपल्या राज्याची मान शरमेनं खाली जाईल असं वर्तन केलं. शेवटी विधीमंडळ सत्ताधारी विरोधकांच्या कुस्तीसाठीचा आखाडा नाही. हे लोकशाहीचं पवित्र मंदीर आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमिर खान मतदान केलाच नाही

News Desk

शहरालगतच्या गावांचा पाणीपुरवठा तातडीने सुरु करा! – सुनिल केदार

Aprna

पवारांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका, – अमोल कोल्हे

News Desk