HW News Marathi
महाराष्ट्र

महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण – विजय वडेट्टीवार

नागपूर। महाज्योती संस्थेकडून ओबीसी, आणि व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना आज निःशुल्क टॅबचं वितरण करण्यात आलंय. जेईई, नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण करण्यात आलंय. आजपासून टॅब वितरण सुरु झालं असून, सहा हजार विद्यार्थ्यांना टॅब दिला जाणार, अशी माहिती महाज्योतीचे अध्यक्ष आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

आजच्या दिवशी 3 हजार टॅबचं वितरण केलं जात आहे. जेईई परीक्षा, नीट परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसाठी टॅबचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल. महाज्योती संस्था ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहील. पुढील काळात यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील टॅब दिला जाणार आहे. या टॅबमध्ये सीमकार्ड देखी आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.आदिश्री माने या विद्यार्थिनीनं महाज्योती या संस्थेकडून टॅब मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. टॅब मिळाल्यामुळं अभ्यास करणं सोपं जाईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. मोबाईलपेक्षा टॅबची स्क्रीन मोठी असल्यपूर्वा पारखी या विद्यार्थिनीनं टॅबमुळं अभ्यास करण्यास मदत होईल, असं म्हटलंय. मोबाईलवर अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी महाज्योतीकडून मिळालेल्या टॅबमुळं दूर होणार आहेत, असं पूर्वा पारखी हिनं सांगितलं आहे.

महाज्योतीकडून देण्यात आलेल्या टॅबमध्ये 3 जिबी रॅम आणि रोज 64 जीबीजी डेटा ची सोय आहे. महाज्योतीकडून जपासून टॅब वितरण सुरु झालं असून, सहा हजार विद्यार्थ्यांना टॅब दिला जाणार, अशी माहिती महाज्योतीचे अध्यक्ष आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. तर ज्या विद्यार्थ्यांना टॅब मिळाले, त्यांनी महाज्योतीचे आभार मानलेत.

महाज्योतीकडून देण्यात आलेल्या टॅबमध्ये 3 जिबी रॅम आणि रोज 64 जीबीजी डेटा ची सोय आहे. महाज्योतीकडून जपासून टॅब वितरण सुरु झालं असून, सहा हजार विद्यार्थ्यांना टॅब दिला जाणार, अशी माहिती महाज्योतीचे अध्यक्ष आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. तर ज्या विद्यार्थ्यांना टॅब मिळाले, त्यांनी महाज्योतीचे आभार मानलेत.महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे’तर्फे (महाज्योती) राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयापासून ते पीएचडीपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता महाज्योतीच्या वतीने ओबीसी , भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई , नीट आणि सीईटी परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे.


Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धुळ्याहून निघालेली पपईची गाडी उलटली, अपघातात १५ मजुरांचा झाला मृत्यु

News Desk

शरद पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादीची बैठक सुरू, एल्गारच्या तपासावर होणार चर्चा

swarit

महाराष्ट्र ATSला धक्का! मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIAकडे द्या, ठाणे सत्र न्यायालयाचे ATSला निर्देश

News Desk