HW News Marathi
देश / विदेश

Air India : आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे ऑनलाईन बुकिंग सुरु

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामूळे सार्वजिनक वाहतूक, विमानसेवा या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, एअर इंडियाने काही निवडक विमानांचे ऑनलाईन बुकिंग सुरु झाले आहे. ४ मे नंतरच्या आंतरराज्यीय विमानांचे आणि १ जून नंतरच्या आंतरराष्ट्रीय विमानांचे ऑनलाईन बुकिंग एअर इंडियाने सुरु केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित होणार शेतकरी आंदोलन !

News Desk

सोनिया गांधी घेणार उद्धव ठाकरेंची भेट!

News Desk

राज्यातील सत्तांतरावर 10 जानेवारीला सुनावणी होणार

Aprna