मुंबई | दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेत भर टाकत आहे. कोरोना रुग्णांसाठी आता रेल्वेची मदत होणार आहे. कोरोना रुग्णांसाठीची स्थानिक यंत्रणा कमी पडेल त्याठिकाणी या रेल्वे पाठवण्यात येतील,असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.
रेल्वेने कोविड-१९ च्या रुग्णांसाठी ५ हजार २३१ विशेष डबे निर्माण केले आहेत. प्रत्येक डब्यात १६ रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे प्रत्येक डब्यात १६ असे दहा डबे एका गाडीला जोडून आवश्यक त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत, तशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
तेलंगणाने कोविड-१९ रुग्णांच्या विलगीकरणासाठी तीन रेल्वेगाड्या मागवल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने या गाड्यांसाठी २४ विविध स्थानके निश्चित केली आहेत, तर दिल्लीत दहा रेल्वेगाड्यांमधून रुग्णांची सोय करण्यात येणार आहे. रुग्णांसाठीची स्थानिक यंत्रणा कमी पडेल त्याठिकाणी या रेल्वे पाठवण्यात येतील, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.
Indian Railways geared up to provide COVID Care Centers to State Authorities. Trains with unit composition of 10 coaches, with patient capacity of 16 per coach have been made ready. A total of 5231 coaches were modified to be used as Covid Care Center.
https://t.co/pqAGEiaHCp pic.twitter.com/JmqgsZ0oYn— Ministry of Railways (@RailMinIndia) June 11, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.