HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी कालवश

मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन झाले. शिवाजी पार्क येथील राहत्या घरीच आज (३ ऑगस्ट) पहाटे अनघा मनोहर जोशी यांचे निधन झाले.

मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये यासाठी सहकार्य करा, डॉ. राजेंद्र शिंगणेंचे आवाहन

News Desk

‘वर्क फ्रॉम होम’मुळे वीज वापरात वाढ | उर्जामंत्री नितीन राऊत

News Desk

अखेर राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीनीकरण

News Desk