HW News Marathi
Covid-19

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम होम

मुंबई | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व खासगी कंपन्यांचे कर्मचारी वर्क फॉर्म होम करत आहे. आणि आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम होम दिले जाणार आहे. याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काम करता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित केली जात आहे. तसेच, भविष्यातही अशा प्रकारची परिस्थिती लक्षात घेता शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरातच राहून कामकाज करावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्यातून ७० बसेस रवाना

News Desk

पीएम केअर्स फंडविरोधात दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर गुन्हा दाखल

News Desk

नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Aprna