HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील आणखी एक मंत्री सेल्फ क्वारंटाईन! खबरदारी म्हणून घेतला निर्णय

मुंबई| कोरोनाकाळात लोकांच्या संपर्कात आल्याने महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी स्वतः:ला याआधी क्वारंटाईन करून घेतले आहे. आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे .त्यांच्या जवळील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली,त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतयं

हसन मुश्रीफ यांना भेटायला येणाऱ्या नेहमी भेटायला येणाऱ्या लोकांचा गराडा असतो. परंतु आता त्यांनी काळजी म्हणून सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. याशिवाय कुणीही भेटायला येऊ नका असे आवाहन केले आहे. हसन मुश्रीफ सध्या मुंबईत असून ते कोल्हापूर ला जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगाच्या पाठीवर कुठे काही होऊद्या आमच्या पुण्याचे लोक हुशार आहेत – गिरीश बापट

News Desk

आता नागपूर विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमात संघाचा इतिहास

News Desk

मराठीचा अपमान होताना शिवसेना गप्प होती : अजित पवार

News Desk