HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीत कांड : पीडित तरुणीची प्रकृती गंभीर, उद्या आणखी एक शस्त्रक्रिया

नागपूर | वर्ध्यातील हिंगणघाट जळीत कांडातील पीडित शिक्षिकेची तरुणींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ऑरेज रुग्णालयातील डॉक्टारांनी आज (६ फेब्रुवारी) बुलेटीमध्ये ही माहिती दिली. पीडित तरुणींची त्वचा जळाली असून श्वसनप्रक्रियेवरही परिणाम झाला. महिलेला दर एक दिवसाआड तिची ड्रेसिंग करत असल्याची माहिती संबंधीत डॉक्टरांनी दिली. डॉ. दर्शन रेवनवार आणि डॉ. राजेश अटल यांनी आज सकाळी पीडितेच्या प्रकृतीची माहिती माध्यमांना दिली.

पीडित तरुणींवर काल (५ फेब्रुवारी) शस्त्रक्रिया करण्यात आली असून तरुणींवर उद्याही (७ फेब्रवारी) तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती डक्टारांनी दिली आहे. तरुणी डोळ्याच्या डोळ्याची सूज कमी झाली तरी ती पापण्या पूर्णपणे उघड शकत नाही. या घटनेत पीडित तरुणींचा चेहरा मोठ्या प्रमाणावर जळाला आहे, इमोशनचे काही मसल्स असतात, तेही जळाले आहे. कदाचित पुढे शस्त्रकिया करून तिचा चेहरा ठीक करू शकू मात्र चेहऱ्यावरचे इमोशन पुन्हा आणू शकणार नाही. बुधवारी (५ फेब्रुवारी) तिच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे.

या घटनेच्या वेळी स्वतःच्या बचावासाठी पीडित तरुणीने तिचा उजवा हात समोर केला होता. तेव्हा ज्वाळांनी तिचा हात आत हाडापर्यंत जळाला आहे. त्यामुळे भविष्यात तिच्या हातांची आणि बोटांची भविष्यात हालचाल होईल की नाही, याबद्दल चिंता डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna

१२ कोटी लस उपलब्ध झाले तर एकरकमी विकत घ्यायची राज्य सरकारची तयारी !

News Desk

अफगाणिस्तानमधील पायाभूत सुविधांमध्ये मोदी सरकार गुंतवणूक सुरु ठेवणार का?; गडकरींनी दिलं उत्तर; म्हणाले…

News Desk