HW News Marathi
महाराष्ट्र

हिरवा आश्रमात भरणार यंदाचा सारस्वतांचा मेळा

बुलडाणा- बहुप्रतिक्षित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात होणार आहे. हिवरा आश्रमाला या वर्षीचा यजमानपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे विदर्भाच्या प्रवेशद्वारावर सारस्वतांचा मेळा भरणार आहे. यजमानपदाबाबत एकमत नसल्याने आज मतदान झाले यामध्ये 5 विरुद्ध 1 मताने हिवरा आश्रमवर शिक्का मोर्तब करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित

Aprna

एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

Manasi Devkar

पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून यंत्रणांना तातडीचे आदेश

News Desk