HW News Marathi
महाराष्ट्र

जालन्यात १ कोरोना पॉझिटीव्ह, दादरच्या पोलिस स्टेशनमधील हा कर्मचारी आहे

जालना | जालन्यात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळला असून त्याला घाटीतल्या कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण दादरच्या पोलिस स्टेशनमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असून मागच्या आठवड्यात त्यांचा ईस्त्रायच्या कमांडोसोबत याचा संपर्क झाल्याची माहिती रुग्णाने दिली आहे. आजच तो मुंबईहून परतल्याने त्याला खोकल्याचा जास्त त्रास जाणवू लागला. त्यामुळए तातडीने या रुग्णाला घाटीतल्या कोरोना वॉर्डमध्ये दाखल केले असून त्याचे नमुने घेऊन पुण्यातल्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘यंदाही मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या विठूरायाची पुजा करण्याचा मान, विणेकऱ्यांना’

News Desk

“आपल्याला संपवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना…”, नाना पटोलेंचा सूचक इशारा

News Desk

जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद – ॲड. यशोमती ठाकूर

Aprna