HW News Marathi
Covid-19

मुंबईत २९ खासगी रूग्णालयात दिली जाणार कोरोना लस

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात सध्या लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मोहिमेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून, अनेकांना लस देण्यात आली आहे. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारनं कोविड लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी दिली आहे. मुंबईत २९ खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली असून, महापालिकेनं या रुग्णालयांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे.

मुंबईतील २९ खासगी रूग्णालयात लस दिली जाणार-

१) सुश्रूषा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, विक्रोळी

२) के. जे. सोमैय्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर

३) डॉ. बालाभाई नानावटी हॉस्पिटल

४) वोक्हार्ट हॉस्पिटल

५) सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल

६) सैफी हॉस्पिटल

७) पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल

८) डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल

९) कौशल्या मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट

१०) मसीना हॉस्पिटल

११) होली फॅमिली हॉस्पिटल

१२) एस. एल. रहेजा हॉस्पिटल

१३) लिलावती हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र

१४) गुरु नानक हॉस्पिटल

१५) बॉम्बे हॉस्पिटल

१६) ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल

१७) फोर्टिस हॉस्पिटल

१८) भाटिया जनरल हॉस्पिटल

१९) ग्लोबल हॉस्पिटल

२०) सर्वोदय हॉस्पिटल

२१) जसलोक हॉस्पिटल

२२) करुणा हॉस्पिटल

२३) एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल

२४) एआरसीसी चिल्डर्न हॉस्पिटल

२५) कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल

२६) कॉनवेस्ट अॅण्ड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल

२७) सुराणा सेठीया हॉस्पिटल

२८) होली स्पिरिट हॉस्पिटल

२९) टाटा हॉस्पिटल

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक! राज्यात आज एका दिवसात सर्वाधिक १७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

News Desk

भाजपकडून सोमवारी राज्यव्यापी ‘वीजबिल होळी’ आंदोलन

News Desk