HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या २०४ वर, तर  मृतांचा आकडा २० वर पोहोचला 

पुणे | पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. याता पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २०४ वर येवून पोहोचली आहे. तर मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती, उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. तर शहरात १६८, पिंचि २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

राज्यात राज्यात मुंबईत करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुण्यातही करोनाचे सर्वाधिक मृत्यू आढळले आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात आढळले १६२ रुग्ण आढळले असून एकट्या मुंबईतच तब्बल १४३ रुग्ण वाढले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची वाढ होतो. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बहुतांश ठिकाणी सील करण्यात आली आहे. तरी देखील पुण्यात कोरोना फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे सध्या पुण्यात भीती आणि चिंतेचे वातावरण आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आणि विजयस्तंभ व परिसराचा विकास करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे

Aprna

आता कोर्टाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील, राष्ट्रवादीचा उपरोधिक टोला

News Desk

CMO अकाऊंटच्या ‘त्या’ ट्विटबद्दल शहानिशा करु – अजित पवार

News Desk