HW News Marathi
महाराष्ट्र

कौमार्य शस्त्रक्रियेचे पुणे-मुंबईमध्ये वाढते प्रमाण

पुणे | पुरोगामी महाराष्ट्रात कंजारभाट समाजातील तुरुणी कौमार्य चाचणीविरोधात आवाज उठवत आहे. तर दुसरीकडे विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत. यात पुणे-मुंबईमध्ये वर्षाला २० ते ३० तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सायकलिंग, व्यायाम आदींमुळे पटलाचा पापुद्रा फाटू शकतो, वैद्यकीय तज्ज्ञांनी हे सत्य अनेकदा जाहीरद्वारे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषयच अभ्यासक्रमातून वगळला आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ‘कौमार्य’विषयीचा दृष्टीकोन बदललेला नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण

News Desk

…आणि परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले 50 हजार!

News Desk

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत

Aprna