HW News Marathi
Covid-19

कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग

पुणे | पुण्याच्या सीरमी इन्स्टिट्यूटला आग लागली आहे. सीरमच्या नव्या इमारतीला आग लागली असून घटनास्थळी अग्निशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. ४ अग्निशामन दलाच्या गाड्या सीरममध्ये दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दुपारी २ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. सीरममध्ये कोरोनावरील लस अर्थात कोव्हिशिल्ड लस तयार करण्याचैे काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समजले नाही आहे. सीरमच्या या नव्या इमारतीत बीसीजी लस तयार करण्याचे काम सुरु आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी बेरोजगार तरुणांना रोजगारा उपलब्ध करण्यासाठी मनसेची वेबसाईट, राज ठाकरेंच्या हस्ते लाँचिंग

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

News Desk

…म्हणून विरोधकांना पोटदुखी, हे कोरोनाचे लक्षणेही असू शकते !

News Desk