HW News Marathi
Covid-19

जयंत पाटील यांनी सांगलीला पाठवले ५० हजार मास्क..

मुंबई | सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरमध्ये एकाचं घरातील २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे,त्यानंतर सांगली जिल्ह्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. सांगली जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील हे सध्या मुंबईत असून ते प्रशासनाशी तिथून संवाद साधत आहेत.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थती पाहता पालकमंत्री जयंत पाटील यांनी मुंबईवरून ५० हजार मास्क जिल्ह्यासाठी पाठवले आहेत. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते. जयंत पाटील यांनी कोरोना रूग्णांचा आकडा वाढू नये म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं त्यांना सांगितले आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरमध्ये ३३७ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता मद्यविक्रीसह इतर सर्व दुकाने बंदच राहणार

News Desk

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी – जयंत पाटील

News Desk

केडीएमसीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३०० पार, तर ६७ वर्षीय वृध्दांचा मृत्यू

News Desk