मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी एक ट्विट केले आहे.
आव्हाडांनी या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, महाराष्ट्रातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी बांगलादेश वरून रेमेडीसिविर हे ड्रग खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे ड्रग कंट्रोलरचे वी. जी. सोमाणी यांना विनंती केली आहे की त्यांनी भारतीय फार्मा कंपनीला हे ड्रग तयार करण्याची परवानगी द्यावी आणि बाजारात विकण्याची देखील परवानगी द्यावी असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
To save lives Maharashtra will have to procure #Remdesivir from Bangladesh. I appeal to @drvgsomani ji to expedite the process to allow Indian Pharma Cos to manufacture and sell this life saving drug in India. We need this to save lives.@PMOIndia plz intervene@drharshvardhan
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 7, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.