HW News Marathi
Covid-19

कपिल पाटलांचे महाराष्ट्र दिनी लाक्षणिक उपोषण

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात हाहाकार आहे. तर दुसरीकडे राजकारण ही तितकेच पेटले आहे. आमदार कपिल पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातुन शिक्षण मंत्र्यांचा काही प्रश्न विचारले आहेत.

हायकोर्टाने २०१२ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांचे पगार त्वरित सुरु केले. त्याचप्रमाणे उर्वरित शिक्षकांचेही पगार देण्याचे मान्य केले होते ते अजूनही झाले नाहीत.

लोकं उपाशी मरत आहेत आणि कोरोनामूळे त्यांच्यावर आणखी बिकट परिस्थिती ओढावली आहे. त्यामूळे कपिल पाटील यांनी उद्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ४ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

“…अन्यथा गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल”, सेनेचा केंद्राला गंभीर इशारा

News Desk

मजूरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – अरविंद केजरीवाल

News Desk