HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकार लोकांची बत्ती गुल केल्याशिवाय राहणार नाही – किरीट सोमय्या

मुंबई | मुंबईत आज ( १२ ऑक्टोबर) अचानक वीज पुरवठा खंडित झाला. तब्बल २ तासांनंतर हळूहळू मुंबईत वीज येण्यास सुरुवात झाली आहे. यावरून आता ठाकरे सरकारवर विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ठाकरे सरकार मुंबईत आज वीज पुरवठा बंद झाला त्याला जबाबदार आहे असे म्हटले आहे.

ठाकरे सरकारच्या राज्यात अंधेर. आज की वीज गेली त्यासाठी पूर्णपणे ठाकरे सरकार आणि त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार आहेत. सरकारकडे पैसे नसल्यामुळे आज हा ग्रीड फेल्यूअर झाला. आम्ही वीज मोफत देऊ असे सांगणारे हे सरकार लोकांची बत्ती गुल के राहाणार नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संत संजय राठोड लगे रहो”, नारायण राणेंची खोचक टीका  

News Desk

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देणार?

swarit

भिवंडीतील म्हात्रेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज

News Desk