HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या… देशातील कोणात्या राज्यात किती कोरोना रुग्ण?

नवी दिल्ली | भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. सध्या देशात ६४१२ कोरोना बाधितांची संख्या आहे. तर १९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून एकूण आकडा १३६४ वर पोहोचला आहे. तर राज्यात आतापर्यंत ९७ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. महाराष्ट्रनंतर तमिलनाडू, दिल्ली, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात कोरोनाची संख्या वाढ आहे.

देशतील कोणत्या राज्यात किती कोरोना रुग्णा

  • महाराष्ट्र – १३६४
  • तमिलनाडू – ८३४
  • दिल्ली – ७२०
  • राजस्थान – ५१५
  • तेलंगणा – ४७१
  • मध्य प्रदेश – ४११
  • उत्तर प्रदेश – ४१०
  • आंध्र प्रदेश – ३६८
  • केरळ – ३५७
  • गुजरात – ३५४
  • कर्नाटक – १९७
  • जम्मू-काश्मीर – १८४
  • हरियाणा -१८०
  • पंजाब – १३०
  • पश्चिम बंगाल – १२९
  • बिहार – ६२
  • ओडिशा – ४८
  • उत्तराखंड – ३५
  • आसाम – २९
  • हिमाचल प्रदेश – २८
  • चंडीगड – १८
  • छत्तीसगड – १८
  • लडाख – १६
  • झारखंड – १५
  • अंदमान निकोबार – ११
  • गोवा – ७
  • पुदुच्चेरी – ५
  • मणिपूर – २
  • अरुणाचल प्रदेश – १
  • दादरा आणि नगर हवेली – १
  • मिझोरम – १
  • त्रिपुरा – १

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालय उद्या देणार मध्यस्थीबाबतचा निर्णय

News Desk

अमेरिका-चीनमध्ये व्यापारविषयक चर्चा, अमेरिकेचा पुढाकार

Gauri Tilekar

‘टाईम’च्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मोदींचा वादग्रस्त उल्लेख

News Desk