HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षविरोधातील अविश्वास प्रस्तावर योग्य वेळी चर्चेत आणू | मुख्यमंत्री

मुंबई | विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच विरोधकांनी विधानसभा अध्यक्षाविरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव चर्चेा करू पटलावर आणण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिले.

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांनी दाखल केलेल्या विधानसभा अध्यक्षाविरोधातील अविश्वास प्रस्तावाची स्थिती काय आहे, अशी विचारणा केली. हा प्रस्तावर पटलावर येणार की नाही अशी देखील मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. विधानसभा अध्यक्षाविरोधातील अविश्वास प्रस्ताव लवकरात लवकर पटलावर आणू. आत्ताच आणला पाहिजे, असा काही निमय नाही. चर्चा करून योग्य वेळी तो प्रस्तावर चर्चेसाठी आणला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर येत्या काळात भाजपचे काॅंग्रेस हाेईल !

News Desk

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यापूर्वीची वाझेंची हालचाल CCTV त कैद

News Desk

राज ठाकरे यांनी संजय तुर्डेंची भेट घेतली

News Desk