HW News Marathi
Covid-19

Lockdown | बीड जिल्ह्यात ७ दिवस लॉकडाऊन

बीड | राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काही भागांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बीड शहर पुढील ७ दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. काल (२ जुलै) रात्री उशीरा तसे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी काढले आहेत.

अनलॉक २ ची स्थिती पाहत सर्व अधिकार राज्यशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याच अनुषंगाने पुढील ७ दिवस बीड जिल्हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना बीडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यास मदत होऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मरकजवाल्यांना गोळ्या घालुन ठार मारलं पाहिजे,राज ठाकरे कडाडले !

News Desk

राज्य सरकारने जून-जुलैतील कोरोनबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन तयारी करावी !

News Desk

#MahaVaccination : महाराष्ट्राने पार केला कोरोना लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा

News Desk