लोणावळा | पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरी बोरघाटातील वाहतूकीस अडथळा होणार ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल काल (५ एप्रिल) स्फाेटाने पाडून जमिनदाेस्त करण्यात आला आहे. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने तीनशे किलो नियंत्रित स्फोटोकांच्या सहाय्याने हा पूल पाडण्यात आला आहे. या अमृतांजन पूलला तब्बल १८९ वर्ष जुना होता.
#WATCH Maharashtra: 189-year-old British-era Amrutanjan Bridge, near Lonavala, at Pune-Mumbai Expressway was demolished today through controlled explosion, to make traffic movement between Mumbai and Pune smoother. pic.twitter.com/Aex1V6D1Ai
— ANI (@ANI) April 5, 2020
दरम्यान, द्रूतगती मार्गावर होत असलेल्या वाहतूकीमुळे हा पूल पाडणे शक्य नव्हते. मात्र, सध्या देशभरात लाॅकडाऊनमुळे द्रूतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णत: थांबली असल्याने हा पूल पाडणे शक्य झाले.मुंबईकडे जाणारी-येणारी वाहतूक येथून होत होती. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. १८३० मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाची आठवण आता इतिहासजमा झाली आहे.
पुणे द्रुतगती मार्गावरील १९० वर्षांचा ब्रिटीशकालिन जुनर पूल रविवारी नियंत्रित स्फाेटाने पाडून जमिनदाेस्त करण्यात अाला. वाहतुकीसाठी अडसर ठरणारा हा जूना पूल पाडावा अशी सातत्याने प्रवाशांकडून मागणी हाेत हाेती. परंतु येथील व्यस्त वाहतुकीमुळे ते शक्य हाेत नव्हते. परंतु देशव्यापी लाॅकडाऊनमुळे द्रूतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णत: थांबली असल्याने हा पूल पाडणे शक्य झाले.मुंबईकडे जाणारी-येणारी वाहतूक येथून होत होती. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. १८३० मध्ये बांधण्यात अालेल्या या पुलाची अाठवण अाता इतिहासजमा झाली अाहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.