HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज ६,४९७ नवे कोरोना रुग्ण आढळले तर १९३ रुग्णांचा झाला मृत्यू

coronavirus

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत ६,४९७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १९३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ६० हजार ९२४ इतकी झाली आहे. तर ४,१८२ जण आज कोरोनामुक्त झाले आहेत.

२ लाख ६० हजार ९२४ रुग्णांपैकी १ लाख ४४ हजार ५०७ रुग्ण राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे १०,४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील मृत्यू दर ४.२ टक्के झाला आहे.

Related posts

बाबरी मशीद, राम मंदिर वाद जमीनिसाठी- सुप्रीम कोर्टाचा सर्व राजकीय पक्षांना दणका

News Desk

‘आव्हान-२०१७’ आपत्ती व्यवस्थापन शिबिरासाठी स्वारातीम विद्यापीठाचा संघ कोल्हापूरला रवाना

News Desk

भारतीय मेरिटाइमच्या सुरक्षततेसाठी भारतीय नौदल कटिबद्ध – व्हाईस ऍडमिरल गिरीश लुथरा

News Desk