HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ८,३०८ नवे रुग्ण, तर २५८ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात आज (१७ जुलै) ८,३०८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात २,२१७ रुग्ण बरे होऊन घरी झाले आहेत. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ३५७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५४.८१ टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ३.९१ टक्के एवढा आहे.

मुंबईत आजच्या दिवसात १,२९४ तर पुण्यात १,५३९ रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये एका दिवसात ६२ जणांचा मृत्यू झाला, तर पुणे मनपा क्षेत्रात २१ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो…राज्यभर राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन!

News Desk

मुंबईत आजपासून काय सुरू काय बंद? जाणून घ्या…

News Desk

हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ वर

News Desk