HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ९८२५ नवे रुग्ण आढळले, तर २९८ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात आज (२३ जुलै) ९८२५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २९८ रुग्ण आज मृत्यू पावले आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३,४७,५०२ इतकी झाली आहे.

राज्यात आतापर्यंत १,९४,२५३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १२,८५४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या ४ दिवसांपासून सलग ८ हजाराच्या वर रुग्ण सापडत आहेत आणि चिंता राज्यातील वाढत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविड-१९ वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार | वैद्यकीय शिक्षण मंत्री

News Desk

लॉकडाऊनमध्ये राज्यात पोलिसांवर हल्ल्यांच्या तब्बल १५९ घटना

News Desk

मुंबईत ११३ % नालेसफाई झाल्याचा दावा करणारे आणि कंत्राटदारांची पाठराखण करणारे आता कुठे आहेत?

News Desk