HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात नव्या ९,६०१ रुग्णांची भर तर मुंबईत १,०५९ रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात आज (१ ऑगस्ट) ९,६०१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३२२ जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्याचा आकडा ४,३१,७१९ इतका झाला आहे. २,६६, ८८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १५,३१६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

 

एकीकडे राज्याचा आकडा वाढत आहेच तर दुसरीकडे मुंबईत देखील आज १,०५९ नवे रुग्ण आढळले आहेत. आणि ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.८७,९०६ रुग्ण आत्तापर्यंत मुंबईत बरे झाले आहेत तर ८३२ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

 

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यविरोधात पोस्ट लिहणाऱ्या महिलेविरुध्द गुन्हा दाखल

News Desk

२७ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सामना’तून आता मुख्यमंत्र्यांची मुलाखत होणार प्रदर्शित !

News Desk

राज्यात १२३३ नवीन रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण १६ हजार ७५८ वर पोहोचली

News Desk