HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्याचा एकूण रुग्णांचा आकडा ४,४१,२२८ वर पोहोचला

मुंबई | राज्यात आज (२ ऑगस्ट) नव्याने ९,५०९ रुग्ण आढळले असून २६० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा एकूण रुग्णांचा आकडा ४,४१,२२८ इतका झाला आहे. २,७६,८०९ रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. १५,५७६ लोकांचा आत्तापर्यंत राज्यात लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज १,१०५ नवे रुग्ण आढळले आहेत तर ३९३ रुग्ण बरे झाले आणि ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईचा एकूण आकडा १,१४,४५१ इतका झाला आहे.

 

Related posts

जॉइन द चेंज’ तंबाखूमुक्त जनजागृती अभियानाला प्रारंभ

News Desk

काळोखात पाप करू नका, काय असेल ‘ते’ उजेडात करा !

News Desk

कोरोनाचे युद्ध २१ दिवस नाही २०२१ पर्यंत सुरू राहणार

News Desk